काही लोक असे असतात की तुम्ही त्यांना आपले समजता..
त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवता..
परंतु ते लोक तुमच्यासमोर गोड बोलतात..
तुमच्या मागे मात्र तुमच्याविषयी नकारात्मक चर्चा करतात..
तुम्हाला टोमणे मारतात..
असे असेल तरीसुद्धा तुम्ही नाराज व्हायची गरज नाही..
ना त्यांना तुम्ही असे का करतात हे विचारायची गरज आहे..
आपण आपल्याला काही कळत नाही असे दाखवायचे..
आणि आपल्या स्वभावानुसार आपण आनंदात जीवन जगायचे..
आपल्याला आपण कसे आहोत हे माहिती आहे ना..!
बस दुसरे आपल्याविषयी काहीही बोलो..
आपण ती घाण आपल्या मनात घ्यायचीच नाही..
आपण कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही..
कारले शेवटपर्यंत कडू ते कडूच राहते..
आपण आपले आनंदात रहायचे..
आपल्याला बदलत राहायचे..
शेवटी प्रत्येकाची नजर..
प्रत्येकाचा दृष्टीकोन..
वेगळा आहे..
तुम्ही किती लोकांना समजवणार..
आपण आपल्या जीवनाचा आनंद घेत जगा..
दुसऱ्यांच्या बोलण्याला प्रतिक्रिया देऊन मोठे करू नका..
जीवनात इग्नोर करायला शिका..
सोडून द्यायला शिका..
आपले जीवन.. आपले विचार..
सकारात्मक ठेवा..
माऊलीजी😊

