
संपूर्ण आरोग्यासाठी एकच उपाय!
ज्ञानयोग प्रतिष्ठान
जागतिक प्रभाव
२३ वर्षे ५० देश २२ कोटी लोक
जय गुरुदेव
जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे ज्ञानयोग...
प्रत्येक वयोगटासाठी जीवनाला सुंदर वळण देणारा एकमेव मार्ग ज्ञानयोग..
- मनःशांती,समाधान,आत्मिक आनंद, आरोग्य, व निखळ प्रेम म्हणजे ज्ञानयोग..
- विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी ज्ञानयोग..
- सकारात्मक जीवनशैली, विचार शुध्दी व आहारातून आरोग्याकडे नेणारे प्रात्यक्षिक म्हणजे ज्ञानयोग...

'' ज्ञानयोग जीवनशैली - साधना, गोपाळकाला आणि सत्संग ! '' – माऊलीजी 🙂
मुलांसाठी शिकण्याचा आणि आनंदाचा उत्सव!
ज्ञानयोग बाल शिबीर
- योग, ध्यान व खेळांद्वारे आत्मविश्वास आणि एकाग्रतेचा विकास
- सोशल मीडियाचा सजग वापर आणि आकाशदर्शनाचा अनुभव
- निसर्गभ्रमंती, गप्पागोष्टी आणि ताऱ्यांशी मैत्री
- जीवनमूल्ये, प्रेम, आदरभाव आणि शिस्तीची जाणीव

निसर्गसंगतीत आत्मशोधाचा प्रवास
ज्ञानयोग डोंगर चढाई
- माऊलीजींसोबत डोंगर-किल्ल्यांवर प्रेरणादायी भ्रमंती
- निसर्गात चालताना ध्यान व अंतर्मनाशी संवाद
- शारीरिक आणि मानसिक सशक्तता
- संघभावना, सहकार्य व नेतृत्वगुणांचा विकास

आत्मशांती आणि जीवनाचा दिव्य प्रकाश !
ज्ञानयोग निवासी शिबीर
- ध्यान, प्राणायाम व योगाने मनशांतीचा अनुभव
- अंतर्मनाची ओळख व तेजस्वी व्यक्तिमत्त्व विकास
- नैसर्गिक पद्धतीने आरोग्य व संतुलित जीवनशैली
- आकाशदर्शन व राशी-ग्रहांविषयी खरी समज

ध्यानमय जीवन जगण्याची कला !
ज्ञानयोग ध्यान शिबिर
- ध्यान म्हणजे क्षणोक्षणी जागरूकतेची अवस्था
- विविध ध्यानपद्धतींचा सराव व अनुभव
- स्थिरता, साक्षीभाव व अंतर्मनातील शांती
- मौन, निसर्ग व आत्म्याशी सुसंवाद

निसर्गाशी एकरूप होण्याची गुरुकिल्ली !
ज्ञानयोग निसर्गोपचार शिबीर
- निसर्गोपचार आणि आहारशुद्धीतून रोगमुक्ती
- माऊलीजींच्या सान्निध्यात आनंदाची शिदोरी
- स्वतःला ओळखण्याचा प्रवास
- संघभावना, सहकार्य व नेतृत्वगुणांचा विकास

अनुभव

गिरीश गुट्टे – कोपरगाव, भारत

सीमा राव — एल्जिन, इलिनॉय, अमेरिका

संजिव आणि नीलम रेगे — अमेरिका

संतोष मोरे – पुणे, भारत

अक्षय भबुतकर – अमरावती, भारत

अशोक देशपांडे – संभाजीनगर, भारत
आगामी कार्यक्रम
ज्ञानयोग बाल शिबीर
बालमित्रांसाठी योग, ध्यान, खेळ, गप्पा, ताऱ्यांचं आकाशदर्शन, संस्कार आणि शिस्तीचा संगम – आनंद, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारे प्रेरणादायी शिबिर.
24 ऑक्टोबर - 28 ऑक्टोबर 2025
ज्ञानयोग निवासी शिबीर
माऊलीजींसोबत डोंगर आणि किल्ल्यांच्या सान्निध्यात ध्यान, शौर्य, सहकार्य आणि आत्मविश्वासाचा अनुभव घेत आत्मशोध आणि प्रेरणादायी उंची गाठण्याचा अद्वितीय उपक्रम.
9 डिसेंबर - 14 डिसेंबर 2025
ज्ञानयोग निवासी शिबीर
माऊलीजींसोबत डोंगर आणि किल्ल्यांच्या सान्निध्यात ध्यान, शौर्य, सहकार्य आणि आत्मविश्वासाचा अनुभव घेत आत्मशोध आणि प्रेरणादायी उंची गाठण्याचा अद्वितीय उपक्रम.
5 नोव्हेंबर - 10 नोव्हेंबर 2025
दिवसाची सकारात्मक सुरुवात!
सकाळची साधना
दररोज सकाळी ५:३८ ते ७:३० या वेळेत व्यायाम करा
प्राणायाम, ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.