Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

माझिया मना

माझिया मना

मना-मनातील अंध:कार दूर करून

अंतरंगाचा कोपरा न् कोपरा आत्मविश्वासाच्या प्रकाशाने उजळवून टाकणारा दिवा म्हणजे

‘माझिया मना’.

जीवनाच्या महासागरात भरकटलेल्या नावेला दिशा दाखविणारा दिपस्तंभ म्हणजे

‘माझिया मना’.

निराशेच्या गर्ततेत असताना मनात आशेचा किरण निर्माण करून, जीवन भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देणारे प्रेरणास्त्रोत म्हणजे ‘माझिया मना’.

सुखी संसाराचे रहस्य उलगडून संसार आनंदाने करूनही आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी मदत करणारा तुमचा सच्चा आध्यात्मिक साथी म्हणजे ‘माझिया मना’.

तुम्हाला तत्त्वज्ञानी बनवूनही तुमच्यातील ‘लहान बाळ’ टिकवून निरागसता निर्माण करणारा तुमचा गुरु म्हणजे ‘माझिया मना’.

ज्ञानयोग प्रतिष्ठान

Category:
Scroll to Top