हे फक्त योगाचे सेंटर आहे का? नक्कीच नाही..!
इथे हजारो साधकांची सकारात्मक ऊर्जा आहे.
चैतन्य वन एक कल्पवृक्ष आहे..
सकारात्मक विचार आणि एखाद्या तीर्थक्षेत्राला जसे जातो, तसेच इथे आयुष्यभर येत राहिलात
तर तुमच्या इच्छा तर पूर्ण होतीलच पण यासोबतच,
शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक वैचारिक भावनिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर तुमचे कल्याण होईल,
तुम्ही ईश्वरीय शक्ती सोबत जोडल्या जाल..
संकटाला लढण्याचे सामर्थ्य तुम्हाला इथेच मिळेल..!
फक्त दृष्टिकोन सकारात्मक ठेवून, लहान बाळासारखे निरागस होऊन, सहपरिवार, आयुष्यभर येत राहा..
इथून देवाची ऊर्जा घ्या आणि तिकडे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती वापरा..
बाकी टेन्शन माझ्यावर सोडून द्या..
तुमचे चांगलेच होईल हा माझा शब्द आहे..
माऊलीजी😊