💐अहंकार💐
आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी सतत चांगले काम करत रहा, आपल्या चुका मान्य करून स्वतःत सकारात्मक बदल करा
पण अहंकार असेल तर आपण बदलू शकत नाही, सतत इतरांना दोष देत राहतो
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट हि आहे कि, अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात.
अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.
यासाठीच आयुष्यात कोणीतरी मार्ग दाखवणारा गुरू असावा, ज्याच्या शब्दांना जीवनात वापरून जीवन बदलावे
आत्मचिंतन करा, स्वतःला प्रश्न विचारा, व स्वतःला च सांगा की स्वतःत काय बदल करायचा आहे
वाचून सोडून देऊ नका, श्र्वासाला पहा, विचारांना पहा, जीवनाला पहा, खरच काही बदल करावा वाटतो का स्वतःमध्ये?
वागण्यात? बोलण्यात? आहारात? जीवनशैलीत?
माऊली जी😊