ज्ञानयोग प्राणायाम – एक कल्पवृक्ष…
Book
ज्ञानयोग प्राणायाम – एक कल्पवृक्ष…
मूलाधार चक्रात सुप्त स्वरूपात विराजमान असलेल्या ब्रह्मउर्जेला मुक्त करून कुंडलिनी शक्तीची जागृती करणे हें प्राणायामाचा उद्देश आहे.
शरीरात प्राणाची निर्मिती करून, साठवून व विस्तार करून सुप्तावस्थेतील प्राणाची जागृती होते. या पुस्तकातील सर्व प्रकारच्या प्राणायामाच्या नियमित सरावाने ते निश्चितच होईल.
या पुस्तकाचे वाचन करून त्यावर चिंतन, मनन करून यातिल प्राणायामाच्या अभ्यासाने जीवनाची आनंदयात्रा सुरू होऊन अध्यात्मिक प्रगती साधल्या जाईल. परमेश्वराकडे जाण्याचा दरवाजा उघडेल.
… माऊलीजी