अमृतधारा .. प. पू. माऊलीजी
Book
अमृतधारा .. प. पू. माऊलीजी
ध्यान
आंतरिक मौन देतं…
शाश्वत आनंद देतं…
आत्मिक शांतता देतं…
ध्यानाची जादू अशी आहे की,
ध्यानातून तुम्ही आपोआपच आतला प्रवास सुरू करता,
या आतल्या प्रवासाकडे जाणाऱ्या मार्गवरील सर्व अडथळे ध्यान दूर करते
आणि आपोआपच तुमच्या आत आनंद, नृत्य, काव्य, मधुरता निर्माण होते…