आनंदासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
1) वेळ आणि पैशाचा सदुपयोग करा
2) स्वतःच्या जीवनाविषयी सकारात्मक बोला
3) समाधानी रहा
4) इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका
5) मनाविरुद्ध घडले तर लगेच नाराज होवु नका
6) घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार करू नका
7) जे काही कमावता त्यातले 20% तरी बचत करा
8) छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या
9) अतिविचार करणे व जे घडलेच नाही त्याची चिंता करणे सोडा
10) आजारी पडण्या आधीच आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी रोज सकाळी वेळ काढा
माऊलीजी😊

