Official Website Of Maulijee – Dnyanyog Pratishthan, Chaitanyavan

महत्वाच्या 4 गोष्टी

सकाळी सकाळी नुसताच आळस करून बसून राहिल्या पेक्षा थोडा व्यायाम करा..🏃‍♀️🏃

नक्कीच फायदा होईल..

फक्त सुरुवात तर करा,

नंतर त्यात सातत्य ठेवा..

रोग आल्यावर सकाळी व्यायाम केल्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून आधीच व्यायाम करा..

एकदा शरीर खराब झाले की आयुष्यभर ते आजाराचे ओझे घेऊन जगावे लागते..

शरीर हे साधन आहे

शरीर चांगले असेल तरच जीवनातील साध्य प्राप्त करू शकता..

म्हणून आजपासून 4 गोष्टी नक्की नियमितपणे करा

  1. सकाळी नियमित साधना
  2. सात्विक आहार व रोज गोपाळकाला
  3. पूर्ण निर्व्यसनी राहा
  4. नियमित चैतन्य वनात सेवेसाठी या

माऊलीजी😊

Scroll to Top