आनंदी असताना आपले शरीर चैतन्यरूपी ऊर्जेने भरून जातं..
मन आनंदाने मोहरुन जाते..
डोके चालायला लागते..
जीवन सकारात्मक वाटते..
टेन्शन घेतले की आपल्या अंगातील शक्ती कमी होते..
डोके जड होते,
मन भीतीने भरून जाते,
काय करावे काहीच सुचत नाही,
जीवन नकारात्मक होते..
तेव्हा एवढेच लक्षात ठेवा की जे व्हायचं ते होतच,
आपण आपले कर्म आनंदाने करत राहायचे,
जे मनासारखं घडलं नाही ते आनंदाने स्वीकारायचे..
जीवनाला खेळ समजून खेळत राहायचे..
हो की नाही? सांगा काय वाटते तुम्हाला,..
माऊलीजी😊

